Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Feb-2010
Description: Instructions @ Dashbhuja Co-Op. Housing society
English Translation: Instructions @ Dashbhuja Co-Op. Housing society
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (38 votes cast)


 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
सोसायटीत आमच्या आप्तेष्टांचा फ्लॅट आहे...तिथे लघवी अथवा संडास केला तर चालेल ना हो काका? की त्यालाही सोसायटीची लेखी परवानगी हवी?
 
On 26-Feb-2010 , Sudhanshu Devrukhkar said,
म्हणजे सभासदांना या सगळ्या गोष्टी करण्याची परवानगी आहे तर !!
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
एवढे सगळे तोडून तोडून लिहीण्यापेक्षा एकाच वाक्यात बसविता आले असते ना! जसे की--> "फेरिवाल्यानी गेटाच्या आत गाडीवरून येऊन लघवी व संडास रूपी कचरा टाकण्यास मनाई आहे"
 
On 03-Mar-2010 , Kesu said, Star Poster
लोकांनी कंटाळुन बोर्डवरचं संडास केलेलं दिसतयं.
 
On 05-Mar-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
थोर न्यायशास्त्री रामशास्त्री प्रभुणे यांचा वारसा असल्याने सर्व पुणेरी लोकांना कायदा, कायदेशीर कारवाई यांची फारच खुमखुमी असावी. प्रत्त्येक गोष्टीसाठी कायदेशीर कारवाईची धमकी देतात.आता लघवी संडास करणार्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करायची झाली तर कोर्टात पुरावा म्हणुन काय सादर करणार?
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
मुद्दा नं.४ जरा वादास्पद होऊ शकतो. एकदा घाईला आलेला कायदेशीर कारवाईची तमा न बाळगता ह्या पाटीमागेच आपला 'कार्यभाग' उरकुन मग ही पाटी वाचेल. मग काय कराल?
 
On 29-Mar-2010 , Ashish said,
म्हणजे सभासद, डॉक्टर आणि सभासद कडे येणारया लोकाना लघवी, संडास व कचरा टाकण्याची व करण्याची परवानगी आहे?
 
On 09-Apr-2010 , ankush said, Star Poster
नं.३ चा पुरावाः
आमच्या पाटीच्या माघेच बघा - नेहमी असतो.
दररोज थकुन,कायदेशिर कारवाई साठी मन्ग असल्यामुळे, ह्या पाटीची मरम्मत करण्याचे भान राहिले नाहि, ह्याची नोंद घ्यावी.
 
On 05-May-2010 , ash said,
pati badla adhi......mag kayde shikva
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
सूचना ४ जरा विचित्र दिसते...
"लघवी व संडास करण्यास" च्या ऐवजी "संस्थेच्या रस्त्यावर लघवी व संडास करण्यास" असं लिहायला पाहिजे...
 
On 25-Jul-2010 , Nilesh Ashok Patil said,
कलम ३०४ / ३०२ ??
 
On 02-Aug-2010 , ankush said, Star Poster
अजब तुझे संस्थान...
नियम नं.१ नुसार -सभासदा कडे येणार्या व्यक्तींचे वाहने येऊ देतात, मग
नियम नं.५ नुसार -फेरीवाले कुणाकडे येतात? सभासदाकडेच ना, की असेच पाय मोकळे करायला?
(का? त्यांच्या गाड्या ढकल गाड्या असतात म्हणुन की काय?)
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
what a messs..
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required